Friends, all relationships are important in human life. And every relationship needs survival. Many relationships are formed and broken in the journey of life. But there are some relationships without which life is incomplete. Such is the relationship of brothers.
A brother is a person who gives us a lot of love and companionship whether young or old. To some, a friend is like a brother, to others, a brother is like a friend. The elder brother takes care of him like a father.
You will see many poems and brother shayari marathi messages for brother on social media. But if you have ever thought of sharing Brother quotes in Marathi for your brother, then today’s article will be very useful for you.
Because today we have brought brother status in marathi for you and your brother. You can share this brother shayari in marathi with your brother photos on social media.
Brother Status In Marathi
- माझा भाऊ म्हणजे माझ्या आईवडिलांनी मला दिलेलं बेस्ट गिफ्ट आहे.

- भावाबहिणीचं नातं असं आहे ज्यात कधीच दुरावा येत नाही.
- माझ्या भावाचं प्रेम लयभारी, ज्याने माझ्यावर वाईट नजर टाकली त्याचं मात्र काहीच खरं नाही…
- अथांग आकाळात पसरली आहे निळाई… माझ्या भावासारखी माया या जगात नाही.

- वाळवंटातही फुल उगवतं, जेव्हा भाऊबहीणचं प्रेम उमलतं
- फक्त एक भाऊच असतो जो वडिलांप्रमाणे प्रेम करू शकतो आणि आईप्रमाणे काळजी घेऊ शकतो.
- हे देवा माझा भावले १००० वर्ष जगू दे आणि मला त्याला नेहमी असच सतू दे
- भाऊ तो असतो जो जरज असल्यावर जवळ असतो, खाली पडल्यावर उचलतो, कोणी सोबत नसताना ही आपल्या सोबत उभा असतो, तो भाऊ असून आपल्या मित्र सारखा असतो

- हे भाऊ खरंच सांगतो तुझा सारख कोणीस नाही रे
- हे देवा, माझ्या प्रार्थनेमध्ये इतकं बळ दे की माझ्या भावाचं आयुष्य नेहमीच सुखकर असू दे.
- भाऊ तू माझा आधार आहेस, आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावरचा प्रवास तुझ्यामुळे सुखकर झाला आणि होत राहिल.
- माझ्या प्रत्येक निर्णयात माझ्यासोबत कोणी असो वा नसो माझा दादा नक्कीच असेल

Brother Quotes In Marathi
- कितीही भांडू दे भाऊ बहिणीचा जीव असतो
- भावा, तुझ्यासारखा तुच आहेस, तू असाच सोबत राहा आणि माझ्यावर भरपूर प्रेम करत राहा.
- माझी ताकद आहेस, माझा आधार आहेस, दादा तू माझं सर्वस्व आहेस.
- जेव्हा साथ असते मोठ्या भावाची, मी काळजी घरत नाही जगाची

- माझा भाऊ माझ्या ह्रदयात काय आहे फक्त या क्षणी माझ्याजवळ नाही
- जेवा कोणी सोबत उभे नसते तेवा जो आपल्या सोबत आपल्या सपोर्ट साठी उभा असतो तो भाऊ असतो
- तुझ्याकडे आनंदाची अनेक कारणं असतील, पण माझ्या अस्वस्थेतेचं तूच एक कारण आहेस, मिस यू दादा…
- नशिबवान असतात त्या बहिणी ज्यांच्याकडे काळजी घेणारा एक भाऊ असतो.
- जो आपल्यावर सर्वात जास्त रागावतो तरी आपली सर्वात जास्त काळजी करतो तो आपला भाऊ असतो
- सर्वात बेस्ट नातं म्हणजे भावा-बहिणीचं नातं
- भाऊ तू सोबत आहे तर मला कोणत्या मित्राची काय जरज आहे
- भावासारखं कोणी भांडत नाही आणि भावासारखं कोणी सांभाळतपण नाही

- माझा भाऊ प्रत्येकवेळी माझी बाजू घेईलच असं नाही पण माझ्या विरोधात तो नक्कीच नसेल
- Bodyguard + Teacher + Friend = Brother ( भाऊ )
Brother Shayari In Marathi
- भावाबहीणेचे नाते हे वेगळेच असते. वेळ पडली तर एकमेकांसाठी जीव देतील पण मागितल्यावर एकमेकांना एक ग्लास पाणीपण देणार नाहीत.
- ज्याच्या सोबत आपण लहान चे मोठे होतो, ज्याला खूप स्वतावतो, ज्याला कधी भितो तर कधी त्याच्याशी भांडतो, तो फक्त आणि फक्त आपला भाऊ असतो
- जगातला सर्वात कणगुस प्राणी म्हणजे भाऊ

- कधी हसणार आहे, कधी रडणार आहे, मी सारी जिंदगी तुला जपणार आहे.
- घरात जेव्हा कोणीच तुमच्यासोबत नसते तेव्हा तुम्हाला फक्त तुमच्या दादाचीच आठवण येते.
- आमी दोघ भाऊ आहो खास, म्हणून तर हे जग बोलते, आमचा आहे या जगाला खूपच त्रास
- माझा आई बाबा नंतर देवाने दिलेले सर्वात मोठे गिफ्ट म्हणजे माझा भाऊ
- तुझ्याशी जरी मी बोलत नसले तरी तुझी काळजी मला सतत असते, मिस यू ब्रो
- माझी ताकद माझा आधार आहेस, भावा तू मला माझ्या जीवापेक्षाही तू प्रिय आहेस
- भाऊ मोठा असेल तर टेंशन पण जर छोटा असेल तर टेंशनच टेंशन असतं.
(Brother Status In Marathi )भाऊ हा प्रत्येकाच्या आयुष्यात खूप महत्वाचा असतो, ज्याच्या शिवाय आयुष्य देखील अपूर्ण वाटतं, तुम्ही सुद्धा तुमच्या भावाला Brother Quotes In Marathi पाठवून तुमचे नाते अतूट करू शकता.(Brother Status In Marathi)
(Brother Status In Marathi) असे घडते की भाऊ लहान असो वा मोठा, प्रत्येक वेळी आमच्या सोबत उभा असतो. संकट, तसेच लहानपणी भाऊ-बहिणीचे नाते आणखी घट्ट असते कारण ते भाऊ किंवा भाऊ किंवा बहीण एकमेकांशी खेळतात, चेष्टा करतात, शाळेत जातात आणि नेहमी एकमेकांची काळजी घेतात आणि आवश्यकतेनुसार जीवनाचा त्याग करण्याची हिंमत बाळगतात. एक भाऊ दु:खी असतो, दुसरा भाऊ काळजी करू लागतो आणि भाऊ रडायला लागला तर बहिणीच्याही डोळ्यात पाणी येते. (Brother Status In Marathi)
(Brother Status In Marathi) भावंडाचे प्रेम सर्वात वेगळे असते. कारण कितीही भांडण झाले तरी कधी ना कधी एकमेकांचा खून करणारी भावंडं असतात. तुमचा भाऊ लहान असो वा मोठा, तो सदैव तुमच्या पाठीशी उभा असतो. बापानंतर भावासारखा दुसरा बाप जगात सापडणार नाही. साहजिकच या नात्याची नाळ ईश्वरानेच जोडलेली असल्याने भाऊ-बहिणीचे नाते नेहमीच अतूट असते. लहानपणापासून तुमची छेड काढणारा भाऊ कधी कधी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो तेव्हा तुमच्या नजरेत फक्त त्याच्याबद्दल आदर असतो.(Brother Status In Marathi)
(Brother Status In Marathi) मोठा भाऊ आपल्या धाकट्या भावाची वडिलांप्रमाणे काळजी घेतो, अडचणीत आल्यावर त्याच्या पाठीशी उभा राहतो आणि लहानपणी आईच्या टोमणेपासून त्याचे रक्षणही करतो.पण तुम्ही जरूर पहा आणि तुम्हीही शोधत असाल तर Brother quotes in Marathi तुमच्या भावाला पाठवण्यासाठी, मग तुम्ही योग्य ठिकाणी आहात, या लेखात आम्ही आणले आहे brother status in marathi,brother shayari in marathi,मोठा भाऊ शायरी,लहान भाऊ शायरीइ. जे तुम्ही तुमच्या भावाला सोशल मीडियावर शेअर करू शकता. (Brother Status In Marathi)
More Related Captions-
No Caption Needed Meaning in Marathi